ऑनलाइन आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धा — २०२५

सलग १३ व्या वर्षीही साहेब प्रतिष्ठान गोऱाई आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धेला देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सामाजिक व राजकीय विषयांवरील व्यंगचित्रांनी परीक्षकांना प्रभावित केले.

स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली —
छोटा गट: वय वर्ष १५ पर्यंत
खुला गट: वय वर्ष १५ वरील

व्यंगचित्रस्पर्धेतील परीक्षण विख्यात व्यंगचित्रकार श्री गौरव सर्जेराव यांनी केले आहे.

स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे :

मोठा गट :
🔸 प्रथम – ओम संजय मेस्त्री
🔸 द्वितीय – प्रशांत नार्वेकर
🔸 तृतीय – आनंद दिलीप अंकुश

छोटा गट :
🔸 प्रथम – सुमेध सुनील सातारकर
🔸 द्वितीय – तनया नितीन कारेकर
🔸 तृतीय – मनोमय प्रशांत नार्वेकर

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात आले तर विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले.

Scroll to Top